Wednesday, December 5, 2007

Twin Photos

कधी फोटोचा जुडवा पाह्यलाय का?

काही वर्षांपुर्वी जकर्तामधल्या अंचोल बीच वर एक मस्त फोटो काढलेला ...

परवा एकदम तसाच सीन परत दिसला ...! असा की वाटावे ये शायद पेहले देखा है ... शायद पिछले जनम मे!! हा दुसरा फोटो सॅनफ्रान्सीस्को मधला ... पीअर ३९ वरून घेतलेला.


एकदम पुरानी यादे ताजा करणारा फोटो. का कोणास ठाऊक पण दोनही फोटो ऊगाचच गंभीर वाटतात.

8 comments:

a Sane man said...

तू गंभीर असताना काढले असशील फोटो..

जकार्ताचा मस्त शांत वाटला मला नि पिअर ३९ वरून काढलेला तर जिराडेलीचं चाँकलेट चघळत सगळ्या गजबजीच्या पार्श्वभूमीवर आपल्याच नादात असल्यासारखा!

HAREKRISHNAJI said...

सुरेख

asmi said...

मस्त आहेत फोटो.....आणिक तु लिहीतोस पण मस्त....
आवडेल मला तुझ्याबरोबर फोटोग्राफीबद्दल बोलायला.....
आणिक एकुण्च गप्पा मारायला.......

Sangram said...

Thanks Asmi ...

photography ची सुरूवात आहे नुकती. एकदम novice आहे ... नक्की आवडेल तुझ्याशी बोलायला ... all suggestions/comments/anything welcocme [:)]

asmi said...

अरे तुझी काहिच माहिती नाहिये ब्लोगवर....तु ओर्कुट्वर आहेस का....किन्वा तुझा मेल आय डी कळ्व....अर्थात तुला आक्शेप नसेल तरच....

Nandan said...

Donhi photos surekh aalet. Gambheer nasale tari shant, niwant.

स्नेहा said...

mast foto aahet ...ganbhir nahit pan bolake aahet... :)

श्यामली said...

गंभीर वाटायचेच, अथांगता गंभीर करतेच माणसाला .
१ ला जास्ती आवडला फोटो.