Saturday, November 17, 2007

खरच काही बोलतं पाणी


Lake Tahoe - ... a place where the noise make sure that the silence is not broken.

जादू असते ... एकदम जादू. दगडावर हलकेच चढणाऱ्या पाण्याने जणू सांगावे ... शश... आवाज करू नका आणि ती अज्ञा नाही पण विनंती आपसूकच सगळ्यानी मन्य करावी. ईतकी की अगदी मनात येणारे विचारही त्या पाण्याला डिस्टर्ब करणार नाहीत याचीही काळजी घ्यावी! फक्त दगडावर येणाऱ्या पाण्याचा आवाज - पण तरीही एकदम सुंदर शांतता!

अजूनही नजरेसमोर पटकन येते लेक टाहो ... एकदम ही अशीच ... पाण्याने निळाईचा कळस गाठलेला तिथे!


3 comments:

a Sane man said...

nice!!!...

Have not been to lake tahoe before...but heard of its beauty...have experienced yosemite...California rocks!!!...

tuzya Tipasuddha photo evdhyach bolakya aahet... :)

सर्किट said...

क्या बात है! लेक टाहो अगदी टाहो फोडून बोलावायला लागतं सर्वांना, तुझे हे फोटो पाहून. तुझी नोटही मस्त!

श्यामली said...

वाह.. तुमचे फोटो तर सुरेखच आहेत :) पण त्यासोबत जोडलेल्या ओळी एवढ्या छान आहेत की, ते वाचुन त्यापुढे लिहायचा मोह व्हावा माणसाला.
झकास :)