Thursday, October 25, 2007

Lone Cyprus

Lone Cyprus - The write up in the brochure was pretty impressive for this point. This is one of the popular points at Pebble Beach (17 miles Drive) in California. It says - this point has inspired many.

आम्ही सगळे छत्रपती ... दुपारी १ ला दिवस सुरू करणार ... या ठिकाणी पोचेतोवर सुर्यपण कंटाळून गायब झालेला. पण ईतक्या रात्रीपण सुरेख दिसत होता सायप्रस. हा असा रात्री कसा दिसतो खचीतच कोणी पाहीला असेल. तिथून पाय निघता निघत नव्हता ... ईतका सुरेख होता.

खरच केला असेल inspire बऱ्याच जणाना ...! पण बिचऱ्याला एकटा का टाकलाय कोणास ठाऊक? की कदचीत त्याने एकटे राहील्याने बाकी लोक inspire होतायत! गावाला Inspire करायला एखाद्याने का एकटे पडावे हा अजब नियम आहे पण!

Tuesday, October 23, 2007

ऐलतीर ते पैलतीर ...पॅनोरमा फोटो काढणे कायमच अनोखे वाटले. बरेच सारे जमलेत आताशी. पैकी हा सर्वात मोठा ... ५-६ फोटो स्टीच करावे लागले यासाठी...

This is San Francisco Downtown ... Photo is taken from Al Catraz Island. Photo shows both the bridges. The one on the right is Golden Gate Bridge - The place is named after the Golden Rush started in California early century.

Monday, October 15, 2007

पाऊस दार ठोठावताना ...एकदम पहीला फोटो ज्यापासून चटक लागली फोटोग्राफीची.

पाऊस दार ठोठावत होता ... तेव्हाचा फोटो हा.