Monday, October 15, 2007

पाऊस दार ठोठावताना ...एकदम पहीला फोटो ज्यापासून चटक लागली फोटोग्राफीची.

पाऊस दार ठोठावत होता ... तेव्हाचा फोटो हा.

3 comments:

a Sane man said...

"paus dar Thothavat hota tevha..." waah...fotosah aawaDala...:)

संदीप चित्रे said...

पाऊस दार ठोठावताना
असा छान हसला
ऐकत गाणं माझे
चिंब चिंब भिजला…

श्यामली said...

हा फोटो काढायची कल्पना सुद्धा भन्नाट :)
कॅप्शन जबरी