आम्ही सगळे छत्रपती ... दुपारी १ ला दिवस सुरू करणार ... या ठिकाणी पोचेतोवर सुर्यपण कंटाळून गायब झालेला. पण ईतक्या रात्रीपण सुरेख दिसत होता सायप्रस. हा असा रात्री कसा दिसतो खचीतच कोणी पाहीला असेल. तिथून पाय निघता निघत नव्हता ... ईतका सुरेख होता.
खरच केला असेल inspire बऱ्याच जणाना ...! पण बिचऱ्याला एकटा का टाकलाय कोणास ठाऊक? की कदचीत त्याने एकटे राहील्याने बाकी लोक inspire होतायत! गावाला Inspire करायला एखाद्याने का एकटे पडावे हा अजब नियम आहे पण!
5 comments:
hach foto parva dusarya eka blog var paN pahila...aata aathavat nahi kuthe te...paN tyacha mood vegLa hota...tyat asa pacific varcha surekh sandhiprakash navata...nice!..
kadachit tyala ase watat asel...
is bulandi pe bohot tanaha hoon... kaash main sabake baraabar hota!
zakaas photo!
संग्राम माझ्या ब्लॉगला भेट दिल्या बद्दल आभार.
फोटो छान आहेत. नोट पण.
सायप्रस सुरेख आलाय सूर्यास्तासोबत!
i love this picture sangram. u captured an essence in this photograph...a rare talent. hats off! :)
Post a Comment