आम्ही सगळे छत्रपती ... दुपारी १ ला दिवस सुरू करणार ... या ठिकाणी पोचेतोवर सुर्यपण कंटाळून गायब झालेला. पण ईतक्या रात्रीपण सुरेख दिसत होता सायप्रस. हा असा रात्री कसा दिसतो खचीतच कोणी पाहीला असेल. तिथून पाय निघता निघत नव्हता ... ईतका सुरेख होता.
खरच केला असेल inspire बऱ्याच जणाना ...! पण बिचऱ्याला एकटा का टाकलाय कोणास ठाऊक? की कदचीत त्याने एकटे राहील्याने बाकी लोक inspire होतायत! गावाला Inspire करायला एखाद्याने का एकटे पडावे हा अजब नियम आहे पण!